रात्र काळी घागर काळी चिं.त्र्यं.खानोलकर
बाईच्या प्रेमाच्या दोन गोष्टी राजन खान
वरिल दोन पुस्तकं वाचुन मनात प्रचंड गोंधळ माजलाय. विश्लेषण करायचा प्रयत्न करतोय.
एक प्रचंड पट आहे बुद्धिबळाचा,
त्याच्या पहिल्या बाजूला लक्ष्मी (रात्र काळी घागर काळी) आणि
अमलाक्का (बाईच्या प्रेमाच्या दोन गोष्टी)
आता यातली खरी कोण ? पण दोघीही खरया आहेत. बुद्धिबळ म्हणजे सगळ्या तत्वज्ञानांचा मुकुटमणी आहे. य़ात या दोघीही नायिका आहेत आणि या दोघीच प्रतिनायिकाही आहेत.
No comments:
Post a Comment